वरूणने आलियाला उचलले तेव्हा झाले Oops!

बॉलिवुड अभिनेत्री आपल्या अभिनयासोबत आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात, ते म्हणजे वार्डरोब मालफंक्शन. बॉलिवुडमधील अनेक अभिनेत्री Oops moment च्या शिकार झाल्या आहेत. आता त्यांच्या यादीत बॉलिवुडच्या एका नवोदित हिरोईन आलिया भट्टचे नाव जोडले गेले आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 27, 2014, 05:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवुड अभिनेत्री आपल्या अभिनयासोबत आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात, ते म्हणजे वार्डरोब मालफंक्शन. बॉलिवुडमधील अनेक अभिनेत्री Oops moment च्या शिकार झाल्या आहेत. आता त्यांच्या यादीत बॉलिवुडच्या एका नवोदित हिरोईन आलिया भट्टचे नाव जोडले गेले आहे.

आलिया आगामी चित्रपट दुल्हनियाच्या प्रमोशनवेळी असे काही झाले की ते आलियालाही नको होते असे होते.
२ स्टेट्समध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविलेली आलिया आता हम्पटी शर्माच्या दुल्हनियाचे प्रमोशन करीत आहे. यासाठी अभिनेता वरूण धवन याच्या एका इव्हेटमध्ये आली होती. पंजाबी मुलीची वेशभूषा केलेली आलिया खूपच सुंदर दिसत होती. तीने हलक्या रंगाची सलवार परिधान केली होती.
प्रमोशनच्या वेळी वरूण धवनने तिला उचलून घेतले. त्यावेळी ट्रान्सपरंट सलवारमुळे नको ते झाले. सुरूवातीला आलियाला काही लक्षात आले नाही. पण जेव्हा लक्षात आले तेव्हा खूप उशीर झाला होता. तेथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनी आलियाचे फोटो काढले. या घटनेनंतर आलिया खूपच लाजली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.