कर्क

Updated: Aug 9, 2012, 12:06 AM IST

 

.

.

.

.

.

 

९ ऑगस्ट  २०१२

 

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. कामामध्ये अनेक चांगल्या संधी आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

तुम्ही शक्य तितक्या तुमच्या खर्चावर निंयत्रण ठेवा, आज आरोग्याबाबत काही कुरबुरी असण्याची शक्यता आहे.

 

आजचा शुभ रंग – फिक्कट लाल

 

आजचा शुभांक - ९