कसा पाहणार तुमच्या मतदारसंघाचा निकाल?

तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा निकाल अधिक जलद गतीने पाहता यावा, यासाठी झी 24 तासने एक विशेष पेज 16 मे या दिवसासाठी तयार केलं आहे.

Updated: May 15, 2014, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा निकाल अधिक जलद गतीने पाहता यावा, यासाठी झी 24 तासने एक विशेष पेज 16 मे या दिवसासाठी तयार केलं आहे. या पेजवर सुरूवातीला तुम्हाला नेहमी प्रमाणे मोठ्या फोटोसह हेडलाईन दिसणार आहे.
हेडलाईन, आणि टॉप व्हिडीओच्या खाली दिसणार 48 मतदारसंघाचा निकाल पाहा
मोठ्या हेडलाइन खाली आल्यानंतर खाली टॉप व्हिडीओ दिसणार आहेत. आणि टॉप व्हिडीओखाली तुम्हाला महाराष्ट्रातील 48 मतदार संघ पाहता येतील.
हेडलाईन, आणि टॉप व्हिडीओच्या खाली दिसणार 48 मतदारसंघाचा निकाल
तुम्हाला ज्या मतदारसंघाचा निकाल पाहायचा आहे, त्या मतदार संघाच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे, हा निकाल सतत अपडेट होणार आहे.
एकदी सुरूवातीच्या आघाडीपासून शेवटचा निकाल आणि विजयी घोषित होईपर्यंत तुम्हाला हा निकाल पाहाता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.