LIVE -निकाल धुळे

प्रोफाईल मतदारसंघाचं : धुळे

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 16, 2014, 09:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
दुपारी 12.55 अपडेटधुळे - डॉ.सुभाष भामरे 1 लाख 75 हजार मतांनी विजयी, काँग्रसचे मंत्री अमरिश पटेल यांचा दारूण पराभव

भाजपचे सुभाष भामरे 15 हजार मतांनी आघाडीवर

मतदारसंघ - धुळे
एकूण मतदान : 59 टक्के मतदान

धुळे या मतदारसंघामध्ये सध्या धुळे जिल्ह्यामधील तीन व नाशिक जिल्ह्यामधील तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

उमेदवार :
आप - हरून अन्सारी
भाजप - डॉ. सुभाष भामरे
काँग्रेस - अमरीश पटेल

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
भाजप - प्रताप सोनवणे - २,६३,२६० मतं, ३९.३%
काँग्रेस - अमरीशभाई पटेल - २,४३,८४१ मतं, ३६.४%
जनता दल (धर्मनिरपेक्ष) - निहाल अहमद - ७२,७३८ मतं, १०.८६%
लोकसंग्राम - अनिल गोटे - ५३,६३७ मतं , ८.०१%
बसप - रिजवान अकबर - ११,६०६ मतं, १.७३ %