www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
दुपारी १.०० वाजता अपडेट
Ø जळगाव - भाजपचे ए. टी. पाटील 2 लाख 75 हजार मतांनी विजयी, राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीष पाटील पराभूत, ए.टी.पाटील यांना दुसऱ्यांदा खासदारकी
मतदारसंघ : जळगाव
एकूण मतदान : 56 टक्के मतदान
जळगाव मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
* जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ
* जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
* अमळनेर विधानसभा मतदारसंघ
* एरंडोल विधानसभा मतदारसंघ
* चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
* पाचोरा विधानसभा मतदारसंघ
उमेदवार :
भाजप - ए.टी. नाना पाटील
एनसीपी - सतीश पाटील
आप - संग्राम पाटील
२००९ मधील विजयी उमेदवार आणि पराभव
ए.टी.नाना पाटील, भाजप - ३,४३,६४७ मतं, ५२.३४%
वसंतराव मोरे , राष्ट्रवादी - २,४७,६२७ मतं, ३७.७२%
अपक्ष - सुधाकर वाघ - १९,२०६ २.९३ मतं, २.९३ %
२००९ मधील विजयी उमेदवार आणि पराभव
ए.टी.नाना पाटील, भाजप - ३,४३,६४७ मतं, ५२.३४%
वसंतराव मोरे , राष्ट्रवादी - २,४७,६२७ मतं, ३७.७२%
अपक्ष - सुधाकर वाघ - १९,२०६ २.९३ मतं, २.९३ %