World Asthma Day: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याच्या रूग्णांचा त्रास; कशी घ्याल काळजी?
World Asthma Day: ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील वायू हे आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. हे प्रदूषक वायुमार्गांना त्रास देतात.
May 7, 2024, 12:26 PM ISTउष्णतेचा दम्याचा ऍलर्जीवर कसा होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण
Summer Affect Asthma : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी अस्थमा रुग्णांवर या उन्हाचा काय परिणाम होतो? हे डॉ. अजय शहा यांच्याकडून जाणून घ्या.
May 7, 2024, 10:03 AM ISTजागतिक अस्थमा दिन - अस्थमाच्या रूग्णांंसाठी फायदेशीर '5' घरगुती उपाय
अस्थमा त्रास दुर्लक्षित केल्यास तो अधिकच गंभीर रूप धारण करू शकतो.
May 1, 2018, 05:47 PM ISTमुंंबई । लहान मुलांंमध्ये वाढतोय अस्थमा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 1, 2018, 04:48 PM ISTदादरचा कबुतर खाना बंद होणार?
मुंबईत आता कबुतरखान्यांवरुन राजकारण जोरात रंगलंय. परंतु या गोष्टीकडं राजकारणाच्या पलिकडं जावून विचार करायला हवा. अनेक ठिकाणी भरवस्तींमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळं तिथं राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे दिसून आलंय. त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाने अयोग्य असले त्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळं याला वेगळं वळण लागलंय.
Jun 10, 2017, 07:49 PM ISTअस्थमाची कारणं आणि लक्षण
आज अनेकांमध्ये अस्थमाचा त्रास आढळतो. अस्थमा हा श्वास नलिकेत होणारा एक आजार आहे. अस्थमामुळे नलिकेला सूज येते. अस्थमाचा झटका आल्यास शरिरातील इतर अवयवांना ऑक्सीजन मिळणं बंद होतं ज्याचा नंतर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Dec 23, 2015, 10:24 PM ISTकबुतरांमुळे अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:51 PM ISTकबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली
मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय. अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.
Jan 26, 2015, 05:57 PM IST