तुम्ही देखील इयरफोन वापरताय? 'हे' आहेत तोटे
सध्या सगळेच गाणी ऐकण्याकरता इयरफोनचा वापर करतात पण हे इयरफोन वापरने किती धोकादायक असू शकते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
पांढरे तीळ खाण्याचे दुष्परिणाम काय? जाणून घ्या
तिळाचे जास्त सेवन केल्याने गॅस आणि आतड्यांना जळजळ होऊ शकते. जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो.
Oct 25, 2024, 05:09 PM ISTहार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Signs of Heart Attack : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. यामुळेच सध्या हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
Sep 30, 2024, 08:15 PM ISTBadlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: 'मातोश्री' येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Aug 20, 2024, 02:21 PM ISTBadlapur School Case: 'बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे...'; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी
Aaditya Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: आज सकाळपासूनच बदलापूर बंदची हात देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये बदलापूरमध्ये रेल रोको केल्याने रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.
Aug 20, 2024, 01:51 PM ISTBadlapur Case : 'या' लक्षणांवरुन ओळखा मुलांसोबत काही वाईट घडतंय का?
बदलापूर येथे 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाने आज बदलापूरमध्ये रेल्वे ठप्प करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांमध्ये शारीरिक-मानसिक बदल काय होतात? हे समजून घेणे गरजेचे आहे.
Aug 20, 2024, 01:26 PM IST'अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची...', बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Badlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Aug 20, 2024, 11:57 AM ISTBadlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं?
Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये आज हजारो नागरीक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रिक्षांपासून ते रेल्वेपर्यंत सारं काही बंद करत आंदोलक रस्त्यावर उतरलेत.
Aug 20, 2024, 11:30 AM ISTआजच बंद करा 'या' सवयी, अन्यथा खराब होईल तुमचे लिव्हर
यकृत अन्न पचण्यासही मदत करते. मात्र खराब आहारामुळे आजकाल बहुतांश लोक लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि यकृताशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण त्या 5 वाईट सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे यकृत खराब होते.
Apr 20, 2024, 04:23 PM ISTHeart Attack Sign: एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Health News in Marathi : हार्ट अटॅकचे नाव ऐकलं तरी मनात नको त्या शंका येत असतात. हार्ट अटॅकच ही अचानक घडणारी घटना असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
Apr 8, 2024, 05:02 PM ISTतुमची किडनी खराब झाली की नाही हे कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे
Health Tips In Marathi : किडनी हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे केवळ ऍसिडच काढून टाकत नाही तर खनिजांचे संतुलन देखील राखते ज्यामुळे शरीर निरोगी होते. पण तुमची किडनी निरोगी आहे की नाही हे कसं ओळखालं?
Mar 7, 2024, 05:32 PM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTAlzheimer's Disease : विसरभोळेपणा असू शकतो गंभीर आजारचं लक्षण, दुर्लक्ष करु नका
Tips To Prevent Or Control Alzheimer's Disease : जागतिक स्तरावर अल्झायमर या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.
Jun 15, 2023, 02:51 PM ISTतुमच्या हाता-पायांना मुंग्या येतात? असू शकतात गंभीर आजारांचे संकेत
Health News : अनेकदा एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. पण हातपाय मोकळे सोडले की थोड्या वेळाने ते पूर्ववत होते.
May 18, 2023, 03:58 PM ISTCholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!
मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.
Feb 9, 2023, 05:19 PM IST