मुंबई: जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल.
दह्याचे 6 मोठे फायदे:-
1. केस गळती थांबते
2. चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतील
3. त्वचेवरील काळे डाग सर्कल्स कमी होतात
4. केसातील कोंडा कमी होतो
5. त्वचा उजळ व चमकदार होईल
6. केस वाढण्यास मदत होते