मुंबई : तुमच्या पोटाची चरबी जास्त झाली आहे का ? आणि जर ती तुम्हाला कमी करायची असेल तर ती तुम्हाला काही साधारण गोष्टी करायच्या आहेत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
सगळ्यात आधी तर तुम्हाला त्या सर्व गोष्टी खाणं सोडावं लागेल ज्यामुळे चरबी अधिक वाढते. त्यानंतर तुम्हाला फक्त एक नॅचरल ज्यूस प्यायचा आहे जो चरबी कमी करण्यास आणि विषयुक्त पदार्थ शरिराच्या बाहेर ठाकण्यास मदत करतो.
1. एक लिंबू, कोथिंबीर, काकडी घेऊन त्याचा ज्यूस बनवून घ्या. पानी टाकून त्याला पातळ करून 10 दिवस घेतल्यास पोटातील चरबी कमी होते.
2. एक नाशपती, एक लिंबू, काकडी आणि पालक यांचा रस तयार करून घ्या. एक आठवड्यापर्यंत हा रस नियमित रोज झोपण्यापूर्वी घेतल्यास पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.