मुंबई : उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने मीठाचा समावेश आहे.
हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी
१) मीठाचं सेवन कमी प्रमाणात करा
२) हाय सोडीयम मीठाचा वापर कमीत कमी करा
३) पोटॅशियम असणारं मीठ वापरा
४) पाढरं मीठ रात्री कमी करा
५) पाण्याची पातळी नियंत्रित करा
६) आठ ते दहा ग्लास पाणी रोज प्या
७) झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्या
८) नारळाच्या पाण्याचं सेवन करा
९) कलिंगडातील काही घटक ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतं
१०) दिवसभरात दोन कपापेक्षा जास्त चहा नको
११) आवळा ज्यूसचं सेवन ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.