बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं बनवा पौष्टिक बर्गर

बर्गर हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेरच्या स्टॉलवर आपण आवडीने बर्गर खात असतो. आता बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं सोप्या पध्दतीने पौष्टिक बर्गर बनवा.

Updated: Sep 9, 2016, 12:21 PM IST
बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं बनवा पौष्टिक बर्गर title=

मुंबई: बर्गर हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेरच्या स्टॉलवर आपण आवडीने बर्गर खात असतो. आता बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं सोप्या पध्दतीने पौष्टिक बर्गर बनवा.

घरात बनवलेल्या बर्गर हा आरोग्यासाठी चांगला असतो.