उरलेल्या भातापासून तयार करा चटपटीत चीज कटलेट; जाणून घ्या रेसिपी
अनेकदा रात्रीचा भात उरतो आणि आपण तो फेकून देतो. मात्र, याच भातापासून झटपट आणि चविष्ट चीज कटलेट तयार करता येतात. तर जाणून घेऊयात हे इन्स्टंट राईस चीज कटलेट कसे तयार करतात.
Apr 25, 2025, 02:01 PM ISTयंदाच्या उन्हाळ्यात नक्की करून पाहा आंब्यापासून बनवलेले 'हे' 7 चविष्ट पदार्थ!
उन्हाळा आला की सगळेच आंब्याची आतुरतेने वाट पाहू लागतात. कारण आंबा म्हणजे फळांचा राजा. त्याच्या गोडसर आणि रसाळ चवीमुळे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असतो. उन्हाळ्यात अनेक लोक आंब्याचे विविध पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करतात. तर जाणून घेऊयात कोणकोणते चविष्ट पदार्थ आपण आंब्यापासून तयार करू शकतो.
Apr 18, 2025, 11:53 AM IST
चविष्ट आणि आरोग्यदायी बीटरूट इडली रेसिपी; नक्की ट्राय करा
बीट हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. मात्र, त्यापासून तयार केलेली ही इडली तुम्ही कधी बनवली आहे का? ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही इडली चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप उपयुक्त ठरते. तर जाणून घेऊया बीटरूट इडलीची रेसिपी.
Apr 9, 2025, 06:00 PM ISTउन्हाळ्यात मखान्याचा रायता खाणं किती फायदेशीर? जाणून घ्या आरोग्यदायी कारणं!
उन्हाळ्यात जेवणासोबत रायता किंवा कोशिंबीर खाण्याची सवय अनेकांना असते. रायता खाल्ल्यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि शरीरात ताजेपणा राहतो. मखान्याचा रायता उन्हाळ्यासाठी खूपच उपयुक्त आणि पौष्टिक मानला जातो.मखाने (फॉक्स नट्स) हे प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात. मखान्याचा रायता नियमितपणे खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
Apr 5, 2025, 02:46 PM ISTउन्हाळ्यात भोपळ्याच्या रायता खाल्ल्याने आरोग्यास होणार जबरदस्त फायदे
भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन C, K, A, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर सारखे पोषक घटक आढळतात. यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील चांगले असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. त्यासोबत कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन B12, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात अनेकांना दह्याचे ताक बनवून प्यायला आवडते.
Apr 1, 2025, 05:12 PM ISTवजन कमी करण्यासाठी 5 जादुई ड्रिंक्स; व्यायामासोबत नक्की प्या!
आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या उद्भवू लागली आहे. अशा वेळेस लोक चुकीच्या डायटिंग पद्धतींचा वापर करतात. जे आरोग्यास धोकादायक ठरू शकते. हे 5 ड्रिंक्स तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. या ड्रिंक्समुळे तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होईल.
Mar 26, 2025, 03:24 PM ISTसकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारे पौष्टिक पदार्थ, शरीराची ताकद वाढवतील
जर तुम्ही सकाळी ऑफिसला जात असाल आणि नाश्ता तयार करण्यासाठी वेळ कमी असतो. तर तुम्ही हे 5 पौष्टिक पदार्थ घरच्या घरी सहज तयार करू शकता. हे पदार्थ तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात आणि तुमच्या शरीराला आवश्यक उर्जा पुरवतात.
Mar 26, 2025, 01:12 PM ISTसंध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी हेल्दी आणि चविष्ट पदार्थ; एकदा नक्की ट्राय करा
संध्याकाळी कामाच्या गडबडीनंतर आपल्याला छोट्या भूकेची इच्छा होणं स्वाभाविक आहे. या वेळेस आपण हेल्दी पदार्थ निवडू शकतो. हे पदार्थ चविष्ट असून आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. पाहूयात संध्याकाळसाठी काही सोपे आणि हेल्दी पदार्थ.
Mar 24, 2025, 05:51 PM IST
घरी तयार करा फाईव्ह-स्टार हॉटेलसारखा साऊथ इंडियन भेंडी मसाला
घरी तयार करा फाईव्ह-स्टार हॉटेलसारखा साऊथ इंडियन भेंडी मसाला
Mar 21, 2025, 05:58 PM ISTरात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटे चालण्याचे आरोग्यदायक फायदे
रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटे चालण्याचे आरोग्यदायक फायदे
Mar 17, 2025, 05:19 PM ISTटॉमेटोचे क्रिस्पी पापड: तयार करा घरच्या घरी चविष्ट आणि कुरकुरीत
टॉमेटोचे क्रिस्पी पापड: तयार करा घरच्या घरी चविष्ट आणि कुरकुरीत
Mar 11, 2025, 05:45 PM ISTफ्लॉवरपासून बनवा 'हे' 8 टेस्टी चमचमीत पदार्थ
Kitchen Tips: फ्लॉवरपासून बनवा 'हे' 8 टेस्टी चमचमीत पदार्थ. फ्लॉवर अनेकांना आवडत नाही, तर तुम्ही फ्लॉवरपासून तयार केलेले हे पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पाहा.
Mar 10, 2025, 11:55 AM IST30+ महिलांसाठी 6 फळे: निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फायदेशीर
महिलांचे वय वाढल्यावर म्हणजेचं 30 नंतर, शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल बदल, मेटाबॉलिझम मंदावणे आणि त्वचेतील ओलावा कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि सौंदर्य राण्यासाठी या फळांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरु शकते. जाणून घेऊया ही 6 फळे कोणती आहेत.
Feb 24, 2025, 01:17 PM ISTरात्री उशिरा जेवणाचे परिणाम आणि योग्य वेळेचे महत्त्व; जाणून घ्या सविस्तर
रात्री उशिरा जेवण करण्याची सवय अनेक शारीरिक समस्यांना जन्म देऊ शकते. यामुळे तुमच्या पचनक्रियेवर, वजनावर आणि झोपेवर नकारात्मक परिणाम होतो.
Feb 7, 2025, 01:10 PM IST
उरलेल्या पोळ्यांपासून बनवा हेल्दी पोळी आणि ओट्स लाडू; आरोग्यासाठी पौष्टीक आणि चवीला टेस्टी
घरात पोळ्या उरल्यावर त्यापासून एक हेल्दी पोळी आणि ओट्सची सोपी लाडूची रेसीपी आपण पाहुयात. ही रेसीपी तुम्ही घरच्या सामानांमध्येचं बनवू शकतात.
Feb 6, 2025, 06:01 PM IST