आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो

डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे.

Updated: Jun 25, 2016, 11:35 PM IST
आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो title=

मुंबई : डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे. या शोचं नाव सेक्स फॅक्टर ठेवण्यात आलं आहे. हा रियलिटी शो जिंकणाऱ्या विजेत्याला 10 लाख डॉलर रुपये देण्यात येणार आहे. 

पॉर्न वेबसाईट xHamsterनं हा रियलिटी शो सुरु केला आहे. हा रियलिटी शो टीव्हीवर नाही तर वेबसाईटवरच दाखवण्यात येणार आहे. या रियलिटी शोमध्ये एकूण 16 स्पर्धक आहेत, यातले 8 पुरुष आणि 8 महिला आहेत. 

या रियलिटी शो चा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला आहे.