परफेक्ट बॉडीसाठी या आहेत सोप्या टिप्स

आपल्या आवडत्या हिरोप्रमाणे आपली बॉडी असावी असे प्रत्येक मुलाला वाटते. मात्र त्यासाठी काही टिप्स पाळणं गरजेचं असते. परफेक्ट बॉडी बनवण्यासाठी खालील सोप्या टिप्स नक्की पाळा

Updated: Dec 13, 2015, 11:40 AM IST
परफेक्ट बॉडीसाठी या आहेत सोप्या टिप्स title=

नवी दिल्ली : आपल्या आवडत्या हिरोप्रमाणे आपली बॉडी असावी असे प्रत्येक मुलाला वाटते. मात्र त्यासाठी काही टिप्स पाळणं गरजेचं असते. परफेक्ट बॉडी बनवण्यासाठी खालील सोप्या टिप्स नक्की पाळा

आईस्क्रीम : लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आईस्क्रीम आवडते. मात्र जर तुम्हाला तुमच्या फेव्हरिट हिरोप्रमाणे बनायचे असेल तर आईस्क्रीम खाणे टाळावे लागेल

चॉकलेट : परफेक्ट बॉडी बनवण्यासाठी तुम्हाला चॉकलेट खाणे सोडून द्यावे लागेल. त्यासोबतच केकही

पिझ्झा : हल्ली फास्टफूडमध्ये प्रामुख्याने पिझ्झाचा समावेश केला जातो. यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे पिझ्झा खाणे बंद करावे लागेल. तसेच बर्गरही. 

कुकीज : कुकीज खाणे कोणाला आवडत नाही. मात्र योग्य बॉडीसाठी कुकीज खाणे चांगले नव्हे.यातही कॅलरीजची मात्रा अधिक असते. 

ड्रिंक्स : कोणत्याही प्रकारच्या ड्रिंक्समध्ये कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही परफेक्ट बॉडी बनवत आहात तर ड्रिंक्सना दूर ठेवा

फ्रेंच फ्राईज : हल्लीच्या तरुणांमध्ये हा लोकप्रिय खाद्यपदार्थ. मात्र तुम्हाला माहित आहे का बटाटामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा दूर ठेवण्यासाठी फ्रेंच फ्राईज खाणे टाळावे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.