मुंबई : कोणत्याही कष्टाविना वजन कमी करा किंवा आकारबद्ध पोट, कंबर मिळवा, अशा अनेक जाहिराती तुमच्या पाहण्यात आल्या असतील... पण, हे सगळं बोगस असल्याचं तुमच्या लक्षात आलंच असेल.
जगात कोणतीही गोष्ट फुकट आणि कष्टाविना मिळत नाही... मग सुडौल शरीर मिळवण्यासाठीही थोडी फार कसरत करण्याची तुमची तयारी असेल तर हा व्हिडिओ पाहा... आणि यातील सात सोप्या व्यायामपद्धती करून पाहा...
या व्हिडिओमध्ये सात सोप्या व्यायामपद्धती दाखवल्या गेल्यात... त्या ट्राय करून पाहा आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीनं आपली फिगर मेन्टेन करा.