जेव्हा महिलेने आपल्या पतीच्या विरोधात जाऊन खरेदी केले कंडोम

 आपल्या समाजात महिलांनी कंडोम खरेदी करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दुकानदाराकडे जाऊन एखाद्या महिलेने कंडोम मागितले तर तिच्याकडे दुकानात उपस्थित असलेले सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. 

Updated: Aug 18, 2016, 07:56 PM IST
जेव्हा महिलेने आपल्या पतीच्या विरोधात जाऊन खरेदी केले कंडोम title=

नवी दिल्ली :  आपल्या समाजात महिलांनी कंडोम खरेदी करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दुकानदाराकडे जाऊन एखाद्या महिलेने कंडोम मागितले तर तिच्याकडे दुकानात उपस्थित असलेले सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. 

कोणताही व्यक्ती या गोष्टीला पचवू शकत नाही की एखादी महिला कंडोम खरेदी करू शकते. पण सेक्स दरम्यान तिलाही आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 

यू ट्यूबवर या व्हिडिओला सुमारे ३० लाख जणांनी पाहिले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुंदर संदेश दिला आहे. कंडोम खरेदी करणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. सुरक्षित शारीरिक संबंध महिलांचा अधिकार आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकतात की आपल्या पतीच्या विरोधात जाऊन महिला कंडोम खरेदी करते. 

हा सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.