योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...!

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी कठिण प्रसंगांना सामोरं गेलेला असतो... पण, जेव्हा या प्रसंगांमुळे तुमची जगण्याची उमेदच नष्ट होते... तेव्हा मात्र तुम्ही कोलमडलेले असता. पण, मागे वळून पाहा... कदाचित एक वेगळीच पहाट तुमची वाट पाहत असेल... 

Updated: Jun 21, 2016, 05:34 PM IST
योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...! title=

नवी दिल्ली : जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी कठिण प्रसंगांना सामोरं गेलेला असतो... पण, जेव्हा या प्रसंगांमुळे तुमची जगण्याची उमेदच नष्ट होते... तेव्हा मात्र तुम्ही कोलमडलेले असता. पण, मागे वळून पाहा... कदाचित एक वेगळीच पहाट तुमची वाट पाहत असेल... 

'योग दिवसा'च्या निमित्तानं अशाच एका आत्महत्या करायला निघालेल्या मुलीचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आयुष्यात येणारा प्रत्येक कठिण प्रसंग तुम्हाला एन्जॉय करावासा वाटेल... यात शंकाच नाही.