आज दिवस कॅमेऱ्यातून (१७ जुलै २०१४)

Jul 17, 2014, 17:27 PM IST
1/10

नेवाडा कॅलेफोर्निया राज्यातील एका पर्वतराजीवर वणवा पेटला. 

SMOKE AND FIRE RISE FROM THE EVANS FIRE NEAR THE NEVADA-CALIFORNIA STATE LINE NORTH OF RENO, NEV.

नेवाडा कॅलेफोर्निया राज्यातील एका पर्वतराजीवर वणवा पेटला. SMOKE AND FIRE RISE FROM THE EVANS FIRE NEAR THE NEVADA-CALIFORNIA STATE LINE NORTH OF RENO, NEV.

2/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांचा ब्राझील दौरा पूर्ण केल्यानंतर मायदेशी परततांना 

INDIA`S PRIME MINISTER NARENDRA MODI WAVES TO PHOTOGRAPHERS AS HE LEAVES THE ITAMARATY PALACE AFTER ATTENDING THE FINAL DAY OF THE BRICS SUMMIT IN BRASILIA, BRAZIL.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांचा ब्राझील दौरा पूर्ण केल्यानंतर मायदेशी परततांना INDIA`S PRIME MINISTER NARENDRA MODI WAVES TO PHOTOGRAPHERS AS HE LEAVES THE ITAMARATY PALACE AFTER ATTENDING THE FINAL DAY OF THE BRICS SUMMIT IN BRASILIA, BRAZIL.

3/10

काश्मीरमधील आंदोलनकर्त्यांची धरपकड करताना  पोलिस

INDIAN POLICEMEN DETAIN A KASHMIRI PROTESTER IN SRINAGAR, INDIA.

काश्मीरमधील आंदोलनकर्त्यांची धरपकड करताना पोलिस INDIAN POLICEMEN DETAIN A KASHMIRI PROTESTER IN SRINAGAR, INDIA.

4/10

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी लॉस एंजेलस येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका नोमिनी जेनेली हिची गळाभेट घेतली.

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी लॉस एंजेलस येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका नोमिनी जेनेली हिची गळाभेट घेतली.

5/10

स्वीत्झर्लंडचा चॅम्पियन टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि अमेरिकेची स्की रेसर लिंडसे वोन यांनी समुद्र सपाटीपासून ३ हजार ४५४ मीटर उंचावर एक प्रदर्शनीय सामना खेळला.

स्वीत्झर्लंडचा चॅम्पियन टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि अमेरिकेची स्की रेसर लिंडसे वोन यांनी समुद्र सपाटीपासून ३ हजार ४५४ मीटर उंचावर एक प्रदर्शनीय सामना खेळला.

6/10

गाझा पट्टी येथे इस्रायलने मिसाइलने हल्ला केल्यानंतर उठलेले धुराचे लोट

गाझा पट्टी येथे इस्रायलने मिसाइलने हल्ला केल्यानंतर उठलेले धुराचे लोट

7/10

मध्य तायवानच्या तायचुंग या शहरात तायवानच्या विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या.

मध्य तायवानच्या तायचुंग या शहरात तायवानच्या विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या.

8/10

टोकियोमध्ये गोडझिला चित्रपटाला ६० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भव्य गोडझिला साकारण्यात आला आहे.

टोकियोमध्ये गोडझिला चित्रपटाला ६० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भव्य गोडझिला साकारण्यात आला आहे.

9/10

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी ड्युमिनी श्रीलंका विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शानदार फटका मारताना

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी ड्युमिनी श्रीलंका विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शानदार फटका मारताना

10/10

टोकियो येथे लॅबॉर्गनी ह्युरिकन एलपी ६१०-४ चे अनावरण करण्यात आले.

टोकियो येथे लॅबॉर्गनी ह्युरिकन एलपी ६१०-४ चे अनावरण करण्यात आले.