महत्त्वाचं : 'आप'च्या विजयाची १० कारणं

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘आम आदमी पार्टी’नं दिल्लीत काँग्रेस आणि भाजपचा लाजिरवाणा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय... 

Updated: Feb 10, 2015, 12:18 PM IST
महत्त्वाचं : 'आप'च्या विजयाची १० कारणं  title=

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘आम आदमी पार्टी’नं दिल्लीत काँग्रेस आणि भाजपचा लाजिरवाणा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय... 

पण, काय ठरली 'आप'च्या दिल्लीतील या ऐतिहासिक विजयाची कारणं... पाहुयात... 

  1. जनतेशी थेट संपर्क

  2. दिल्लीकरांनी केजरीवालांना पळपुटे समजलं नाही

  3. दिल्लीकरांना 49 दिवसांचं सरकार भावलं होतं

  4. केजरीवालांवरील आरोप भाजपवर उलटले

  5. केजरीवालांच्या आश्वासनांवर दिल्लीला विश्वास

  6. भाजपच्या आधी प्रचार सुरु

  7. सोशल मीडियावर केजरीवाल यांना पाठिंबा

  8. प्रवासी मतदारांचं 'आप'च्या बाजूने मतदान

  9. विरोधकांच्या निगेटिव्ह प्रचाराचा फायदा

  10. ओपिनियन पोलमुळे मतदार प्रभावित

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.