श्रीलंकेतून ४२ भारतीय मच्छिमारांची केली सुटका

Updated: Jan 19, 2016, 07:56 PM IST
श्रीलंकेतून ४२ भारतीय मच्छिमारांची केली सुटका title=
नवी दिल्ली : श्रीलंकेत वेगवेगळ्या कारागृहांमध्ये अटकेत असलेल्या ४२ भारतीय मच्छिमारांची न्यायालयाने सुटका केली आहे. मन्नर येथील न्यायालयाने 14 तर त्रिनकोमाले येथील न्यायालयाने 29 भारतीय मच्छिमारांची सुटका केली.
 
श्रीलंकेने याआधी 14 जानेवारी रोजी 55 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.