'भारत छोड़ो आंदोलना'स 72 वर्ष पुर्ण

राज्यसभेत आज ‘भारत छोड़ो आंदोलन’यास 72 वर्ष पुर्ण झाल्याने देशाच्या स्वतंत्र्यासाठी शहीद झालेल्या स्वतंत्रता सैनिकांना श्रद्धांजलि देण्यात आली.

Updated: Aug 8, 2014, 03:40 PM IST
'भारत छोड़ो आंदोलना'स 72 वर्ष पुर्ण  title=

नवी दिल्ली : राज्यसभेत आज ‘भारत छोड़ो आंदोलन’यास 72 वर्ष पुर्ण झाल्याने देशाच्या स्वतंत्र्यासाठी शहीद झालेल्या स्वतंत्रता सैनिकांना श्रद्धांजलि देण्यात आली.

यावेळेस सभापति हामिद अंसारीने म्हंटल की ''1942 मध्ये आजच्याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारत छोड़ो आंदोलनाची सुरवात केली होती. महात्मा गांधीच्या के आव्हानानंतर स्त्री, पुरूष, मुले, वयस्कर सगळेच या आंदोलनाशी जोडले गेले आणि 5 वर्षाच्या एका मोठ्या संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला.''

त्यानंतर शहीदांच्या सन्मानासाठी काही वेळ मौन ठेवलं गेलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.