CCTV फूटेज : खबरदार, गाडीत किंमत वस्तू सोडून गेलात तर...

गाडीतून उतरताना सीटवरच मोबाईल, लॅपटॉप, बॅग किंवा अशीच एखादी किंमती वस्तू सोडून जाण्याची तुमचीही सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Updated: Oct 14, 2015, 05:41 PM IST
CCTV फूटेज : खबरदार, गाडीत किंमत वस्तू सोडून गेलात तर... title=

मुंबई : गाडीतून उतरताना सीटवरच मोबाईल, लॅपटॉप, बॅग किंवा अशीच एखादी किंमती वस्तू सोडून जाण्याची तुमचीही सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

हे सीसीटीव्ही फूटेज त्याचं उत्तम उदाहरण आहे. हेमंत सक्सेना नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडिओ यूट्यूबवरून शेअर केलाय. 

दिल्लीच्या एका वर्दळीच्या रस्त्यावर लॉक केलेल्या गाडीच्या सीटवर ठेवलेली एक बॅग चोरानं कशी हस्तगत केलीय हे तु्म्हीच पाहा... आणि भविष्यात खबरदारी घ्या...   

व्हिडिओ पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.