पंतप्रधान मोदींची हिटलर आणि गद्दाफीशी केली तुलना

काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना लीबियाच्या गद्दाफी आणि हिटलर यांच्यासोबत केली आहे. राज्यसभेत बोलतांना प्रमोद तिवारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Updated: Nov 16, 2016, 06:40 PM IST
पंतप्रधान मोदींची हिटलर आणि गद्दाफीशी केली तुलना title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना लीबियाच्या गद्दाफी आणि हिटलर यांच्यासोबत केली आहे. राज्यसभेत बोलतांना प्रमोद तिवारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

प्रमोद तिवारींनी म्हटलं की, कोणत्याही सभ्य देशाने हे नाही केलं ज्यांनी हे केलं त्यांची नावं इतिहासात आहेत. पहिला गद्दाफी, दुसरा मुसोलिनी, तिसरा हिटलर तर चौथे मोदी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. लोकसभेचं कामकाज हे स्थगित करण्यात आलं तर राज्यसभेत विरोधी पक्षाने नोट बंदीच्या मुद्दयावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.