जेव्हा मेजर ध्यानचंद यांच्या देशभक्तीसमोर हिटलरही नरमला; वाचा किस्सा ऑलिम्पिकचा!
Paris Olympics 2024 : मेजर ध्यानचंद यांनी हिटलरला असं काही म्हटलं होतं की, खुद्द हिटलर देखील ढसाढसा रडला होता. ही घटना आहे पॅरिस ऑलिम्पिक 1936 ची...!
'राजकारणी पैसे खातात हे सर्वांना माहिती, हा सिस्टिमचाच भाग'; अवधुत गुप्तेचं स्फोटक विधान
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारण आणि मतदान अशा सगळ्या गोष्टींवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना महाराजांचा ही उल्लेख केला आहे, नक्की तो असं का म्हणाला एकदा वाचा...
कैद्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या खासदाराला हवीय, 'हिटलर'ची परवानगी
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना कैद्यांना भेटण्यासाठी हिटलरची परवानगी हवी आहे. आता त्यांच्यासाठी हिटलर कोण आहे?
लालू यादवांच्या पक्षात अंतर्गत कलह, तेजप्रताप यादवांनी कोणाला म्हटलं हिटलर?
राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) दोन नेत्यांमधील वाद वाढत चालला आहे.
रशिया | हिटलरच्या मगरीचा मृत्यू
Russia,Mosco Hitler_s Alligator That Survived Battled Of Berlin Dies
'सामना'तून पुन्हा एकदा टीका, भाजपचा हिटलर म्हणून उल्लेख
भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका
भारतीय वंशाच्या 'या' हेराची अभिमानास्पद कामगिरी; ब्रिटनच्या नोटेवर छापणार फोटो?
५० पौंडाच्या नोटेवर नूर इनायत खान यांची प्रतिमा
'इंदिराजींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकणं'
'निवडणुका जवळ आल्यामुळे आणिबाणीचा मुद्दा रेटला जातोय'
हिटलरच्या 'हाफ पॅन्ट'ला मिळणार लाखो रूपये...
जर्मनीचा हुकूमशाहा म्हणून ओळखला जाणारा अॅडॉल्फ हिटलर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी त्याचे चर्चेत येणे हे काहीसे हटके कारणामुळे आहे. अमेरिकेत होणाऱ्या एका लिलावात चक्क हिटलरच्या बॉक्सर शॉर्ट्सची (हाफ पॅन्ट) बोली लागणार आहे.
'हिटलर आणि मुसोलिनीही ब्रॅण्ड होते'
गांधींमुळे खादी उद्योगाची दुर्दशा झाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खादीला चांगले दिवस आले.
पंतप्रधान मोदींची हिटलर आणि गद्दाफीशी केली तुलना
काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना लीबियाच्या गद्दाफी आणि हिटलर यांच्यासोबत केली आहे. राज्यसभेत बोलतांना प्रमोद तिवारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भाजपचे हिटलरप्रमाणे पाऊल - मुख्यमंत्री चव्हाण
देशात मोदींचे भाजप सरकार हिटलप्रमाणे पाऊल टाकत आहे. भाजपमध्ये ज्येष्ठांना काहीही किंमत नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
अन्याय रोखण्यासाठी मी हिटलर व्हायला तयार आहे - चंद्रशेखर राव
तेलंगणमधील जनतेची सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या पाहणीसाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून वाद सुरू असताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या निर्णयाचं समर्थन करत 'अन्याय' रोखण्यासाठी आपण 'हिटलर' बनू शकतो, असं वक्तव्य केलं.
मोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा
आंध्रप्रदेशेच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.
हिटलरच्या सहकाऱ्याच्या डायरीत काय दडलंय?
जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.
ऑनलाइन शॉपिंगमध्ये सापडली 'हिटलर'ची मर्सिडिज
इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या चिक्कार आहे. पण न्यू जर्सी मधल्या एका ऑटो डीलरला विंटेज कार विकत घेताना आश्चर्याचा धक्का बसला.