दारूच्या नशेत युवतीचा पोलिस स्टेशनमध्ये राडा

देहरादून शहरात रात्री एका युवतीने नशेत राडा केला. पोलिसांना या गोष्टीची सूचना मिळाली तेव्हा महिला पोलिसांनी या तरूणीला ताब्यात घेतलं, या तरूणीला व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं, या तरूणीची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने काहीही माहिती पोलिसांना दिली नाही. 

Updated: Sep 22, 2015, 01:51 PM IST
दारूच्या नशेत युवतीचा पोलिस स्टेशनमध्ये राडा title=

देहरादून : देहरादून शहरात रात्री एका युवतीने नशेत राडा केला. पोलिसांना या गोष्टीची सूचना मिळाली तेव्हा महिला पोलिसांनी या तरूणीला ताब्यात घेतलं, या तरूणीला व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं, या तरूणीची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने काहीही माहिती पोलिसांना दिली नाही. 

उत्तराखंडमध्ये सध्या सरकारकडून दारूविरोधात मोहिम सुरू असतांना, युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढत असल्याचं चित्र आहे. या युवतीने पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा केल्यानंतर तिला मेडिकल चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

दारूच्या नशेत युवतीचा पोलिस स्टेशनमध्ये राडा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.