'गुलाबी शरारा' गाण्यावर थिरकला MS Dhoni, पत्नीसह केलं पारंपरिक नृत्य, मजेशीर Video पाहिलात का?
MS Dhoni Viral Dance : सध्या धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात यात धोनी आपल्या मित्र परिवारासोबत गुलाबी शरारा या गाण्यावर पारंपरिक पहाडी नृत्य करत आहे.
Dec 3, 2024, 12:26 PM ISTजिल्हाधिकारी ग्राहक बनून दारुच्या दुकानावर पोहोचले... 20 रुपयांसाठी 50 हजारांचा फटका
District Magistrate Went To Liquor Shop: हा जिल्हाधिकारी नियुक्त झाल्यापासून चर्चेत असून त्याने नुकतीच केलेली कारवाई संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
Sep 20, 2024, 11:04 AM ISTIPS अधिकाऱ्याच्या घरी पाण्याची टाकी भरतायत फायर ब्रिगेडच्या गाड्या... Video व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने चांगलीच खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत चक्क फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी पाण्याचा टँकर भरण्यात आला. या व्हिडिओत बंगल्याच्या बाहेर आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाची प्लेटही दिसत आहे.
Jul 31, 2024, 06:51 PM ISTVIDEO : 'धोनीचं लग्न होतं पण...', सुरेश रैनाने सांगितला देहराडूनमधील लग्नाचा किस्सा!
MS Dhoni Wedding Story : क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील रैना आणि धोनीची केमिस्ट्री पहायला मिळते. धोनीने त्याला कशाप्रकारे लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा किस्सा रैनाने (Suresh Raina) एका मुलाखतीत सांगितला आहे.
Dec 24, 2023, 07:40 PM ISTघर मालकाच्या मांजरीसह अश्लिल कृत्य; भाडेकरुला रंगेहात अटक
एका व्यक्तीने मांजरीसह अश्लिल कृत्य केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
Nov 8, 2023, 12:04 AM IST'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral
Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jul 3, 2023, 12:11 PM ISTVideo : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला
Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत. आतापर्यंत 200 जणांचं स्थलांतर.
Jun 26, 2023, 08:34 AM IST
आई-वडिलांच्या सडलेल्या मृतदेहासह घरातच बंद होतं 4 दिवसांचं बाळ, तीन दिवसांनी दरवाजा उघडला तर...; पोलीसही हळहळले
Crime News: काशिफने दोन लग्नं केली होती. पहिल्या पत्नीपासून त्याला पाच वर्षांची एक मुलगी आहे. एक वर्षापूर्वी त्याने दुसरं लग्न केलं होतं. दुसऱ्या पत्नीसह तो एका भाड्याच्या घऱात राहत होता. दरम्यान, पहिली पत्नी गेल्या तीन दिवसांपासून फोन करत असताना काशिफ काहीच उत्तर देत नव्हता.
Jun 14, 2023, 11:37 AM IST
पाणी संपल्याने दुसऱ्या राज्यातून मागवलं अग्निशमन दलं... सिलिंडर स्फोटात चार मुलींचा जळून मृत्यू
Uttarakhand : उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील पछवाडूनमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. तुनी येथील टोन्स पुलाजवळ एका घराला ही भीषण आग लागल्याने सख्ख्या बहिणींसह चार मुली जिवंत जळाल्या.
Apr 7, 2023, 05:31 PM ISTRishabh Pant: सेम ठिकाण, सेम दुर्घटना; ऋषभ पंतचा जिथं अपघात झाला, तिथंच उलटली कार; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
Shocking Car Accident Video: ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाला होता, त्याच ठिकाणी काल पुन्हा ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याची धक्कादायक घटना घडली.
Mar 16, 2023, 08:39 PM ISTRishad Pant Accident | रिषभ पंतला दिल्लीला हलवण्याची शक्यता, पाहा रिषभच्या तब्येतीचे अपडेट्स
Rishabh Pant likely to move to Delhi, check Rishabh's health updates
Dec 31, 2022, 05:35 PM ISTRisabh Pant Accident | ऋषभ पंतला उपचारासाठी दिल्लीला हलवणार, तातडीने केली जाऊ शकते प्लॅस्टिक सर्जरी
Rishabh Pant will be shifted to Delhi for treatment, plastic surgery can be done immediately
Dec 30, 2022, 06:25 PM ISTRisabh Pant Accident | ऋषभ पंतच्या उजव्या गुडघ्याला दुखापत, प्रकृती स्थिर
Rishabh Pant's right knee injured, condition stable
Dec 30, 2022, 03:55 PM ISTत्यांच्यासमोर दरड नव्हे, जणू मृत्यूच धाडकन उभा राहिला; Video पाहून वाढतील काळजाचे ठोके
रूद्रप्रयाग येथील NH 10 महामार्गावर दरड कोसळ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Sep 23, 2022, 04:52 PM IST78 वर्षांच्या वृद्धेने आपली सारी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केली, कारण...
या वृद्धेवर आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे करण्याची वेळ का आली?, असं तुम्ही म्हणाल, पण कारण जाणून घ्या या वृद्धेने काय कारण सांगितलंय...
Apr 4, 2022, 05:46 PM IST