मुंबई : एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोमवारी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनी या आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी केलीये.
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी व्यक्ती चेन्नईमधील एक मेडिकल स्टुडंट आहे. दरम्यान, प्राणीमित्र संघटनेने या व्यक्तीची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेय. या माणसाचा क्रूरपणा या व्हिडीओत कैद झालाय.