close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उत्तर प्रदेशमध्ये बॅगेत आढळले 2 तरुणीचे शीर

उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी एका बॅगेत 2 तरुणींचं कापलेलं शीर तर दुसऱ्या बॅगेत चार पाय आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

Updated: Dec 5, 2015, 07:10 PM IST
उत्तर प्रदेशमध्ये बॅगेत आढळले 2 तरुणीचे शीर

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी एका बॅगेत 2 तरुणींचं कापलेलं शीर तर दुसऱ्या बॅगेत चार पाय आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

तरुणींची ओळख अजूनही पटलेली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

'आजूबाजूच्या ६ जिल्ह्यांमध्ये कोठेही तरुणी बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार आलेली नसल्याने या इतर राज्यातील किंवा शहरातील असतील' असं पोलिसांचं म्हणणं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.