पाटणा : बिहारमध्ये ज्या गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी सरकारने अक्षय्य उर्जा हा पर्याय शोधून काढला आहे, त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ज्या गावांमध्ये वीज नव्हती, त्या ठिकाणी वीज आली आहे.
ही कमाल सरकारने सौर उर्जेच्या मदतीने करून दाखवली आहे, बिहारमध्ये अनेक गावांमध्ये अशी योजना राबवली जात आहे, त्यामुळे कोणतंही प्रदुषण होणार नाही.
सोलर वीज निर्मितीमुळे बिहारच्या लोकांना स्वच्छ आणि अक्षय्य उर्जा मिळतेय, या साठी सर्व बिहारी कलाकारांनी एकत्र येऊन एक कॅम्पेन चालवलंय, या प्रमाणे हे महाराष्ट्रात कधी होणार...?
पाहा हा व्हिडीओ, हम १०० पर्सेंट बिहार
पाहा नेमकी काय आहे ही योजना?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.