'आयआरसीटी'मध्ये नोकरीची संधी

रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने, (आयआरसीटीसी) असिस्टंट प्लांट मॅनेजर पदासाठी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.

Updated: Apr 14, 2015, 11:06 AM IST
'आयआरसीटी'मध्ये नोकरीची संधी title=

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने, (आयआरसीटीसी) असिस्टंट प्लांट मॅनेजर पदासाठी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छुक उमेदवार ३० एप्रिलपर्यंत आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.

पदाचं नावं : असिस्टंट प्लांट मॅनेजर

पदाची संख्या : ०२

योग्यता : इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल इंजीनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री

निवड मुलाखतीच्या आधारावर होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.