जॉब्स

Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांवर नोकरीची संधी; पद, पगार, सुट्ट्या आणि सुविधा सर्वकाही मिळणार...

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेवरील नोकरीसाठी नेमका कुठे आणि कसा अर्ज करावा? काय आहे अर्जाची शेवटची तारीख? पाहा सर्व माहिती एका क्लिकवर... 

Dec 23, 2024, 10:35 AM IST

राज्य सरकारच्या महाजॉब्स पोर्टलवर रोजगारासाठी दोन दिवसात लाखांवर नोंदणी

नव्या उद्योगांनी या पोर्टलवरून नोकरभरती करण्याची सूचना करणार

Jul 8, 2020, 02:35 PM IST

सावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते

रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय. 

Dec 21, 2017, 11:54 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

'आयआरसीटी'मध्ये नोकरीची संधी

रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने, (आयआरसीटीसी) असिस्टंट प्लांट मॅनेजर पदासाठी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.

Apr 14, 2015, 11:06 AM IST