मार्च महिन्याचा बेत ठरला! किमान खर्चात 'देवभूमी'ची सफर; समुद्र, डोंगर, सुग्रास जेवण... IRCTC चं मस्त पॅकेज पाहाच!
Travel Updates : त्याचत्याच दिनचर्येला तुम्ही कंटाळला आहात? पाहा किमान खर्चात कशी करता येईल एका उत्तम ठिकाणाची सफर... पाहा यावेळी कुठं भटकंतीसाठी जायची मिळतेय संधी...
थायलंड फिरायचंय पण खर्च परवडत नाहीय? IRCTC चं स्वस्त पॅकेज पाहा तर खरं... ही भटकंतीची सुवर्णसंधी
Thailand Tour Package: आशियाई देशांमध्ये हल्ली भटकंतीसाठी जाणाऱ्यांचा आकडा मोठा असून, भारत आणि चीनपासून समान अंतरावर असणाऱ्या एका देशाकडे सध्या अनेकांचीच पावलं वळत आहेत. असंच एक ठिकाण म्हणजे थायलंड...
रेल्वेचा प्रवास महागला, 26 डिसेंबरपासून तिकीट दरात वाढ होणार; वाचा आता किती रुपयांनी महागणार तुमचं तिकीट
Railway Hike Train Ticket Price: रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता रेल्वेने तिकीटदरात वाढ केली आहे.
आता ट्रेनमध्ये मिळणार विमानासारखं जेवण; बड्या ब्रँडवर जबाबदारी, 'या' रेल्वेंमध्ये प्रयोगाची चाचणीही सुरू!
Indian Railway : अरे व्वा! भारतीय रेल्वेच्या बदलच्या रुपात आता एक नवा टप्पा आला असून, थेट विमानप्रवासासारखा अनुभव प्रवाशांना देण्यासाठीच रेल्वे विभाग प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेनं अचानक बदलला तिकीटाचा नियम; 13 स्थानकांवर..., कारणही सांगितलं!
Central Railway New Rule : प्रवाशांना रेल्वे प्रवासामध्ये सुयोग्य प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी काही नवे नियम आखण्यात येतात. हा त्यापैकीच एक. रेल्वे स्थानकांवर जाण्यापूर्वी पाहा नेमकं काय बदललंय...
रेल्वे प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन जाता येतं का? जाणून रेल्वेचे नियम
Indian Railway Rules For Pet Animal Travelling: भारतीय रेल्वे पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन बुकिंग देत नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मालकांना स्टेशनवरील पार्सल बुकिंग कार्यालयात जावे लागेल. कारण सदर प्रक्रिया बरीच लांब असल्याने, रेल्वे सुटण्याच्या किमान 1 ते 2 तास आधी स्टेशनवर पोहोचणे महत्त्वाचे आहे.
भंगार विकून ₹3000000000 कोटींची कमाई; कोणाला लागली ही गडगंज लॉटरी?
Mumbai News : भंगार विकून कितीसे पैसे मिळतील? शे- दोनशे? फारफारतर हजार.... पण भंगार विकून कोट्यवधी रुपये कमवल्याचं कधी ऐकलंय का?
घर, कारच नव्हे आता रेल्वेतिकीटही EMI वर मिळणार; नियमबदलांनंतर Indian Railway ची खास सेवा
Indian Railway Train Ticket: कसा घेता येईल रेल्वेच्या या सुविधेचा लाभ? जाणून घ्या काय आहे ईएमआयवर तिकीट काढण्याचं नेमकं प्रकरण....
Business Idea: रेल्वेसोबत सुरू करा हे काम, दर महिन्याला घरबसल्या होईल तगडी कमाई
रेल्वेत नोकरी लागावी, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळं कित्येक वर्ष ते तयारीदेखील करत असतात. मात्र रेल्वेत नोकरी नाही लागली तरी तुम्ही रेल्वेसोबत एक बिझनेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला दरवर्षी रेल्वेला काही रक्कम फी म्हणून द्यावी लागेल. काय आहे हा बिझनेस जाणून घ्या.
तात्काळ तिकीट बुकिंग करायचंय, तर सगळ्यात आधी हे एक काम करा; रेल्वेचा हा निर्णय आजपासून लागू
Tatkal Ticket Booking Rule Change From 15 July: रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
IRCTC वरुन अख्खी ट्रेन किंवा डबा कसा बूक करायचा? जाणून घ्या
IRCTC द्वारे संपूर्ण कोच किंवा ट्रेन बुक करण्यासाठी किमान 30 दिवस आधी एफटीआर पोर्टल किंवा स्टेशन बुकिंग काउंटरच्या माध्यमातून विनंती करा.
RailOne App: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, तिकीटपासून फूडपर्यंत 9 सुविधा आता एकाच अॅपवर!
RailOne App: रेल्वे प्रवासी सेवांसाठी एक-स्टॉप सोल्यूशन असलेल्या RailOne अॅपचे लाँचिंग करण्यात आले आहे.
आता पैशाची चिंता नको; IRCTC नं घेतलीये 'इतक्याच' खर्चात रामलल्ला, काशी विश्वनाथाचं दर्शन घडवण्याची जबाबदारी
IRCTC Kashi Vishwanath Ramlalla Tour Package: आता रामलला आणि काशी विश्वनाथ धामाचं दर्शन घेणं अगदी सहज शक्य... आयआरसीटीसीनं आणलीये खिशाला परवडणारी टूर...
वेटिंग तिकीटांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, रिझर्व्हेशन चार्टमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता; आता 8 तास आधीच...
IRCTC Rules Change From 1 July: ट्रेनच्या रिझर्व्हेशन चार्टमध्ये मोठे बदल, आता चार नव्हे तर आठ तास आधी रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट तयार होणार आहे.
Ganpati Special Konkan Train 2025: किती वाजता तिकीट बुक केल्यास कन्फर्म होण्याचा चान्स अधिक
Ganpati Special Train For Konkan 2025: दोन महिने आधी रेल्वेचं तिकीट बुक करता येते. म्हणजेच आजपासून गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आल्यानं तिकीट बुक करता येणार आहेत.
तात्काळनंतर वेटिंग तिकीटांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, AC आणि स्लीपरमध्ये तिकीटांसाठी...
Waiting List Tickets: रेल्वेने नियमांत बदल केले आहेत. मात्र आता प्रत्येक कोचसाठी वेगळे नियम बनवण्यात आले आहेत.
शिवरायांच्या ऐतिहासिक वारसा सांगणारी सहल; आजपासून सुरू झाली भारत गौरव ट्रेन, अशी असेल 6 दिवसांची ट्रिप
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आज पासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
स्वित्झर्लंड नव्हे, भारत! कटरा ते श्रीनगर रेल्वेप्रवासासाठी तिकीट बुकींग सुरू; काय आहेत दर?
IRCTC katra to srinagar train timing: तीन तासांचा स्वर्गीय प्रवास... डोंगरदऱ्यांतून निघणार रेल्वेची वाट पाहा तिकीटासाठी किती पैसे मोजावे लागणार...
काय आहे W/L बोर्डाचा अर्थ; 'हे' साइन बोर्ड दिसताच का वाजतो रेल्वेचा भोंगा?
Indian Railway Facts: रेल्वे ही भारताच्या सगळ्या बाजूंना जोडण्याचा प्रयत्न करते. तर त्यातही भारतीय रेल्वे हा जगातील सगळ्यात मोठं असलेलं असं चौथ रेल्वे नेटवर्क आहे. पण आता त्यातही रोज लाखो प्रवासी या रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं प्रवास करताना तुम्ही अनेकदा रुळाच्या बाजुला पाहिलं असेल की W/L किंवा मग सी/फा लिहिलेला बोर्ड दिसतो.