राजस्थानमधील त्या बिबट्याची अखेर सुटका

पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचे तोंड एका हंड्यात अडकले. हा बिबट्या तसाच फिरत होता. याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्‍शन देऊन त्याची सुटका केली.

Updated: Sep 30, 2015, 11:24 PM IST
राजस्थानमधील त्या बिबट्याची अखेर सुटका title=

जयपूर : पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचे तोंड एका हंड्यात अडकले. हा बिबट्या तसाच फिरत होता. याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्‍शन देऊन त्याची सुटका केली.

राजस्थानमध्ये भांड्यातील पाणी पिण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला खरा. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्याचे तोंड त्या भांड्यात अडकले. भांडे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबट्याची मानच भांड्यात अडकली. त्याच अवस्थेत तो बिबट्या जंगलात जाण्याचा प्रयत्न केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.