राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक, सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्याचा दावा

राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. 

Updated: Oct 3, 2016, 08:39 PM IST
राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक, सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्याचा दावा title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. पाकिस्तानी हॅकर्सकडून ही वेबसाईट हॅक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी ही वेबसाईट हॅक केल्याचा दावा केला जात आहे.