घुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

Updated: Apr 3, 2015, 04:30 PM IST
घुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन title=

घुमान, पंजाब : संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

आजपासून  संत नामदेवांच्या कर्मभूमीत अर्थात घुमान येथे ८८ वे मराठी साहित्य संमेलन सुरु झाले आहे. हे संमेलन तीन दिवस चालणार आहे. सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेली ग्रंथदिंडी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काढण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.