पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दोन रुपयांची कपात

एक आनंदाची आणि सर्वसामान्यांना दिलासादायक अशी बातमी... देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालाय. 

Updated: Jul 16, 2015, 09:39 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दोन रुपयांची कपात title=

नवी दिल्ली : एक आनंदाची आणि सर्वसामान्यांना दिलासादायक अशी बातमी... देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालाय. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दोन रुपयांची कपात कपात करण्यात आलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल - डिझेलचे नवे दर लागू झालेत.

मुंबईत आता पेट्रोलसाठी ७१.९७ रुपये प्रती लिटर तर डिझेलसाठी ५५.१५ रुपये प्रती लिटर मोजावे लागतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.