एक रुपयांत दोन लाखांचा विमा, '९ मे'ला उद्घाटन

मोदी सरकारनं बजेट २०१५मध्ये जाहीर केलेल्या काही खास योजनांची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र  मोदी ९ मे रोजी कोलकाता इथं करणार आहे. यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू, पंतप्रधान जीवन ज्योति योजना आणि अटल पेंशन योजनेचा समावेश आहे. 

Updated: May 2, 2015, 02:08 PM IST
एक रुपयांत दोन लाखांचा विमा, '९ मे'ला उद्घाटन title=

कोलकाता: मोदी सरकारनं बजेट २०१५मध्ये जाहीर केलेल्या काही खास योजनांची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र  मोदी ९ मे रोजी कोलकाता इथं करणार आहे. यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू, पंतप्रधान जीवन ज्योति योजना आणि अटल पेंशन योजनेचा समावेश आहे. 

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतमध्ये महिन्याला एक रुपया म्हणजे वर्षाला १२ रुपये भरून २ लाखांचा विमा मिळणार आहे. 

जाणून घ्या कशी आहे ही योजना: 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.