insurance

'संपूर्ण दारुबंदी करा नाहीतर दारुड्यांना Insurance द्या!' आमदाराची राज्य सरकारकडे मागणी; म्हणाले, 'पैसा...'

Liquor Ban Or Insurance For Drunkards: मध्यंतरी विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ या आमदाराने आपली बाजू मांडताना दिला आहे. तसेच आता आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही या आमदाराने म्हटलं आहे.

Sep 2, 2024, 11:33 AM IST

लग्नाचा पण इन्शुरन्स असतो, तुम्हाला माहितीये का? लाखोंचा खर्च वाचणार

Wedding Insurance :  सध्या वेडिंग इन्शुरन्स ही संकल्पना भारतात ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसून येतंय. 

May 15, 2024, 09:00 PM IST

कोणी ब्रेस्टचा, तर कोणी ओठ आणि पायांचा उतरवलाय विमा... किंमत एकदा वाचाच

Celebrities Who have insured their body parts: प्रसिद्ध सेलिब्रेटी आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करुन घेतात. इतकंच काय तर आपल्या शरीरातील विशिष्ट अवयवांचा ते विमाही काढतात. यासाठी ते लाखो नाही तर करोडो रुपये खर्च करतात

Apr 23, 2024, 04:09 PM IST

New Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या... 

Dec 31, 2023, 09:47 AM IST

तुम्हाला माहितीये का लग्नाचाही Insurance काढता येतो? त्याचा काय फायदा होतो? किती खर्च येतो?

Wedding Insurance Benefits Know Details in Marathi: अगदी पाण्यासारखा पैसे खर्च केलेल्या लग्नाचा विमा खरेदी करणे ही सध्या काळाची गरज झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

Dec 8, 2023, 03:06 PM IST

LIC ची 'ही' पॉलिसी 30 सप्टेंबरला बंद होणार; तुम्ही यात पैसे गुंतवलेयत का?

LIC Policy News: एलआयची पॉलिसी म्हटलं की जीवन विमा, भविष्यविर्वाह निधी या अशा गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. अशाच या एलआयसीबाबत मोठी बातमी. 

 

Sep 26, 2023, 11:55 AM IST

सरकारच्या 'या' कार्डमुळे तुम्हाला मिळेल पाच लाख रुपयांपर्यंत लाभ

शासनाकडून लोकांच्या कल्याणासाठी अनेक मोठ्या योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना लाभ मिळावा यासाठी सरकार पावले उचलली जात आहेत. यापैकी सरकार एक आरोग्य योजना देखील चालवत आहे, ज्याद्वारे सरकारकडून गरिबांना लाखो रुपयांची मदत केली जात आहे. 

Sep 1, 2023, 04:14 PM IST

सासूलाच मानलं सुनेची नॉमिनी! मुलाच्या 50 लाखांसोबत सुनेची 82 लाखांची संपत्तीही मिळाली

Mediclaim Insurance News : सहसा मेडिक्लेम, हेल्थ इन्श्युरन्स किंवा तत्सम गोष्टींवर ज्या व्यक्ती नॉमिनी असतात त्यांना रक्कम देणं बंधनकारक असतं. इंदूरमध्ये मात्र काहीशी वेगळी घटना घडली आहे. 

 

Aug 29, 2023, 11:47 AM IST

रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम

LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील. 

Aug 8, 2023, 03:08 PM IST

पुराच्या पाण्यात कार किंवा बाईक वाहून गेली तर विमा क्लेम करता येतो का?

कार विमाच्या (Car Insurance) माध्यमातून तुम्ही कारच्या नुकसानाची भरपाई मिळवू शकता. पण नैसर्गिक संकटामुळे वाहनांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला विमा घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. 

 

Jul 10, 2023, 12:27 PM IST

वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

 

Jun 21, 2023, 02:07 PM IST