पंजाबच्या सर्वेचा धक्कादायक निकाल

 पंजाब विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून निवडणुकीपूर्वी आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात पंजाबात भाजप, अकालीचा सुपडा साफ होऊ शकतो तर सत्ता काँग्रेस किंवा आपच्या हाती जाणार असा भाजपला धक्का देणारा निकाल लागणार आहे. 

Updated: Oct 13, 2016, 11:07 PM IST
पंजाबच्या सर्वेचा धक्कादायक निकाल title=

चंडीगड :  पंजाब विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून निवडणुकीपूर्वी आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात पंजाबात भाजप, अकालीचा सुपडा साफ होऊ शकतो तर सत्ता काँग्रेस किंवा आपच्या हाती जाणार असा भाजपला धक्का देणारा निकाल लागणार आहे. 

काँग्रेस  = 49-55 जागा (33% मते)
आप = 42-46 जागा (30% मते)
अकाली -भाजप = 17-21 जागा (22% मते)

इंडिया टूडे आणि एक्सीसने केलेल्या या सर्वेत भाजप आणि अकालीला धक्का लागण्याची चिन्ह दिसत आहे. 

उडता पंजाबमध्ये जो ड्रग्जचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून भाजप अकालीची सत्ता जाण्याची शक्यता आहे.