navjot singh sidhu

कॅन्सर प्रकरणामुळे नवज्योत सिद्धूंच्या अडचणी वाढल्या, आली 850 कोटींची नोटीस

Navjot siddhu:  नवज्योत सिंग सिद्धू यांना यांना 850 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

Nov 28, 2024, 08:34 PM IST

पाच वर्षांनी अखेर नवज्योत सिंग सिद्धू 'कपिल शर्मा शो' मध्ये परतणार, अर्चनाची खुर्ची धोक्यात?

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील अर्चना पूरण सिंग यांची खुर्ची धोक्यात? 5 वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचं होणार पुनरागमन!

Nov 10, 2024, 05:36 PM IST

या भारतीयांनी भोगलाय तुरुंगवास! कोणावर हत्येचा गुन्हा तर कोणावर....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना विविध कारणांमुळे तुरुंगवास झाला होता. मात्र आज भारताच्या अशा क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना तुरुंगवास झाला होता. 

Sep 8, 2024, 03:36 PM IST

T20 World Cup: 'आत्मविश्वास 100 टक्के, पण कौशल्य 0,' फायनलआधी सिद्धूंची भारतीय स्टार खेळाडूवर परखड टीका

आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) टी-20 वर्ल्डकपचा (T20 World Cup) अंतिम सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याआधी माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी भारतीय खेळाडूवर जोरदार टीका केली आहे. 

 

Jun 29, 2024, 02:32 PM IST

'मैदानात हार्दिक वारंवार रोहितकडे पळत येईल आणि..'; 'मुंबई'बद्दल सिद्धूची भविष्यवाणी

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ यंदा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद असल्याची चर्चा दबक्या आवाजात क्रिकेटच्या वर्तुळात सुरु असतानाच सिद्धू यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 22, 2024, 11:53 AM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्सचं काय चुकलं? हार्दिकला कॅप्टन्सी दिल्यावर नवजोत सिंह सिद्धू काय म्हणाले? पाहा...

Navjot Singh Sidhu On MI Captaincy : क्रिकेट कॉमेंन्ट्रीचे गुरू म्हणून ओळख असलेले नवजोत सिंह सिद्घू आता यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. अशातच सिद्घू यांनी मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवर मोठं वक्तव्य केलंय.

Mar 19, 2024, 07:05 PM IST

गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवजोत सिंह सिद्धूंची पुन्हा क्रिकेटमध्ये एन्ट्री

Navjot Singh Sidhu Commentary : आपल्या भारदस्त शायरीने क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नवजोत सिंह सिद्धूंची पुन्हा क्रिकेटमध्ये (IPL 2024) एन्ट्री होणार आहे.

Mar 19, 2024, 04:15 PM IST

जेलमध्ये बंद नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला गंभीर आजार; पत्र लिहित म्हणाल्या "माफ करा, मी तुमची वाट पाहू शकत नाही"

Navjot Singh Sidhu: पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) सध्या जेलमध्ये आहेत. यादरम्यान त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू (Navjot Kaur Sidhu) यांनी त्यांना पत्र लिहिलं असून आपल्याला कॅन्सर (Cancer 2 Stage) झाल्याची माहिती दिली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. 

 

Mar 23, 2023, 06:33 PM IST

Shubman Gill: शुभमन गिल याने केवळ 3 धावा करत रचला इतिहास, मोडला या दिग्गजाचा 34 वर्षे जुना विक्रम

 Shubman Gill Batting: शुभमन गिल (Shubman Gill ) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) अवघ्या 3 धावा करुन मोठा विक्रम केला. त्याने नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) याचा 34 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. 

Oct 7, 2022, 09:23 AM IST
Punjab Navjyot Singh Siddhu Surrender at Patiyala Court PT1M1S

नवज्योत सिंग सिध्दू पटियाला कोर्टात शरण

Punjab Navjyot Singh Siddhu Surrender at Patiyala Court

May 20, 2022, 09:05 PM IST

मोठी बातमी । नवज्योतसिंग सिद्धूला एक वर्ष जेलची शिक्षा

Navjot Singh Sidhu Road rage case: रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu ) यांना सर्वोच्च न्यायालयाने जेलची शिक्षा सुनावली आहे.  

May 19, 2022, 02:48 PM IST

Navjot Singh Sidhuचे टीव्हीवर पुनरागमन? TV शोचा नवीन टीझर रिलीज

हास्य अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या कॉमेडी शोमध्ये आपले मनोरंजन करणारा नवज्योत सिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu) बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर होता. 

Apr 9, 2022, 12:43 PM IST

आता अर्चना पूरण सिंहच नवज्योत सिंग सिद्धू यांना सीट मिळवून देणार?

अखेर खुर्चीवरून अर्चना पुरण सिंह यांनी सोडलं मौन, म्हणाल्या 'जर सिद्धू यांना....'

Mar 13, 2022, 06:21 PM IST

कॉमेडियन भगवंत मान यांनी दिग्गजांना लोळवलं, चॅलेंजरकडून लाफ्टर शोच्या जजला धोबीपछाड

भगवंत मान यांच्या रूपात पंजाबात पुन्हा एकदा चैतन्याचे नवे बादल आलेत. भगवंत मान त्यांच्या कुटुंबियांसाठी काल परवापर्यंत काजव्यासारखे होते. मात्र हाच काजवा आता पंजाबच्या राजकारणात चमचमता तारा बनलाय.

Mar 10, 2022, 10:25 PM IST