नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात लाल दिवा मिळाला. रामदास आठवले यांनी अखेर दिल्लीची गादी मिळवली आहे. आज त्यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. रामदास आठवलेंना सामाजिक न्याय विभाग देण्यात आलं आहे. रामदास आठवलेंनी पदभार स्विकारला असला तर त्यांना अजून कॅबिन मिळालेली नाही. पाहा त्यावर काय बोलले रामदास आठवले.
पाहा काय बोलले रामदास आठवले