मुंबई : ‘केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल’नं (सीआरपीएफ) तांत्रिक तसंच ट्रेडमॅन पदांसाठी देशभरातून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना २० डिसेंबरपर्यंत आपले अर्ज सादर करावे लागतील.
पात्रता :
अर्ज सादर करणारा उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे. फिटर पदांसाठी राष्ट्रीय परिषदेद्वारे प्रमाणित करण्यात आलेलं प्रमाणपत्र गरजेचं आहे.
वयोमर्यांदा :
चालक पद : १७-२१ वर्ष
इतर पद : १८-२३ वर्ष
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड फिजिकल टेस्ट, लिखित परीक्षा आणि मेडिकल परीक्षेच्या आधारवर होतं.
एकूण पदांची संख्या : २९२१
तांत्रिक तसंच ट्रेडमन पदांच्या जागांचं विवरण...
महाराष्ट्र : २१७ पदं
आंध्रप्रदेश आणि तेलंगणा : १५८ पदं
कर्नाटक : ११२
केरळ : ६०
बिहार : १५७
छत्तीसगड : ८४
झारखंड : १०५
ओडिशा : ५२
उत्तर प्रदेश : २८६
उत्तराखंड : १७
पश्चिम बंगाल : १५३
आसाम : २२७
मेघालय : ४९
अरुणाचल प्रदेश : १७
मणिपूर : ५६
नागालँड : १११
त्रिपुरा : ४६
मिझोरम : १२
पंजाब : १६१
हिमाचल प्रदेश : ३९
चंदीगड : ३
जम्मू : १३०
काश्मीर : १३०
दिल्ली : ५४
हरियाणा : ८१
राजस्थान : १६८ पदं
अधिक माहितीसाठी http://crpf.gov.in/ वर लॉग इन करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.