आरक्षणाच्या मुद्द्यावर संघानं जाहीर केली भूमिका

'आर्थिक संपन्न जनतेनं आरक्षणाचा हक्क सोडावा'

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 14, 2016, 11:07 AM IST
आरक्षणाच्या मुद्द्यावर संघानं जाहीर केली भूमिका title=

मुंबई : आर्थिक संपन्न जनतेनं आपला आरक्षणाचा हक्क सोडावा असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत आहे. राजस्थानातल्या नागौरमध्ये पार पडलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली. 

आरक्षणाच्या विषयावर भूमिका स्पष्ट करतांना सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी आर्थिक संपन्न जनतेनं आरक्षणाचा त्याग करायला हवा असा ठराव मंजूर करण्यात आला. 

४ राज्यांच्या निवडणूका तोंडावर असतांना संघानं केलेल्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा वादला तोंड फुटण्याची शक्यता आहे.