RSS Headquarters Radioactive Threat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा करणारं एक पत्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरातल्या व्याख्यानमालेत शरद पोंक्षे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एरव्ही भाजपचं कौतुक करताना न थकणा-या पोंक्षेंनी यावेळी मात्र भाजपलाच खडेबोल सुनावलेत.
Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शनिवारी 21 फेब्रुवारीला भिवंडी कोर्टात हजर राहायचं आहे. तब्बल 9 वर्षांपासून त्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. काय हे प्रकरण जाणून घ्या.
Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: "गोमांस निर्यातदार कंपन्यांनी भाजपच्या तिजोरीत शेकडो कोटींचे ‘दान’ दिले. गायी कापणाऱ्यांकडून ‘चंदा’ घेणाऱ्यांनी आता धर्मध्वजा फडकवली."
RSS Dasara Melava 2025 Mohan Bhagwat Speech: "भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा साधा ओरखडाही संघाच्या वाटचालीवर उठला नाही. तरीही हे लोक स्वातंत्र्य, राष्ट्रवाद वगैरेंवर भाषणे झोडतात याचे आश्चर्य वाटते," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
UBT On Mohan Bhagwat Speech: "मोदी-शहांच्या राजकारणामुळे संकटात आली आहे, देशाचे संविधान, संसद, न्यायव्यवस्थेचा ज्यांच्या कारभारामुळे बोजवारा उडाला आहे, अशा लोकांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा आहे."
Bharat Ratna for RSS Dr. Hedgewar: भाजपअल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी डॉ. हेगडेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी केलीय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापन होऊन 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी झी 24 ताससाठी हा विशेष लेख लिहिला आहे.
Uddhav Thackeray Shivsena On PM Modi: "दुसरे म्हणजे या ‘एनजीओ’ने सत्तापदावरील व्यक्तीने 75 व्या वर्षी निवृत्ती पत्करून सामाजिक कामात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत ते कोणासाठी?"
RSS and Voters List Connection UBT Raised Issue: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मतदारयादीसंदर्भात सुरु असलेल्या मोहिमेवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
Pravin Gaikwad Allegations on BJP: माझा पोलिसांवर, बावनकुळे किंवा भाजपाच्या प्रवक्त्यांवरही विश्वास नाही. त्यांचा अक्कलकोट पोलीस ठाण्यात फोन आला होता की कमीत कमी कारवाई करा, दोन दिवसात बाहेर पडला पाहिजे असं सांगितलं आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे.