पंजाबमध्ये सेक्स रॅकेट उद्धवस्त, ८ अटकेत

 मोगा येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. यावेळी चार महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Updated: Jun 6, 2015, 06:17 PM IST
पंजाबमध्ये सेक्स रॅकेट उद्धवस्त, ८ अटकेत title=

मोगा :  मोगा येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. यावेळी चार महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 

या संदर्भात मिळालेल्या सूचनेवरून काल सायंकाळी या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. यावेळी चार तरूणी आणि अनेक विवाहित स्त्रिया अटक करण्यात आले आहे. 

या हॉटेलचा मालक या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची शक्यता आहे. गुरलाल सिह हा हॉटेल मालक छापा पडला त्यावेळी हॉटेल्या मागच्या दारून पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.