व्हायरल झालेल्या सेक्स व्हिडिओत खरंच हार्दिक पटेल आहे का?

 पटेल आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलमुळे छोट-मोठ्या सर्व आता नाकाने कांदे सोलत आहेत.  आता हार्दिक पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  सोशल मीडियावर हार्दिक पटेल याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. झी मीडिया हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी करत नाही. 

Updated: Sep 1, 2015, 08:57 PM IST
व्हायरल झालेल्या सेक्स व्हिडिओत खरंच हार्दिक पटेल आहे का? title=

राजकोट :  पटेल आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलमुळे छोट-मोठ्या सर्व आता नाकाने कांदे सोलत आहेत.  आता हार्दिक पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  सोशल मीडियावर हार्दिक पटेल याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. झी मीडिया हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी करत नाही. 

हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. खोजी नारद नावाच्या यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

यात एक परदेशी मुलगी विचित्र अवस्थेत काही तरूणांसोबत चाळे करत आहे. या व्हिडिओ मुलगी ज्या व्यक्तीशी चाळे करते त्याला हार्दिक पटेल सांगितले जात आहे. व्हिडिओ एकूण चार तरूण आहेत. एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहेत तर तिघे मुलीसोबत चाळे करत आहेत. 

पण हा खरं हार्दिक पटेलचा व्हिडिओ आहे का हे तुम्हीच पाहू ठरवा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.