सचेत-परंपराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, गायकाने दाखवली बाळाची पहिली झलक
परंपरा टंडन आणि सचेत टंडन यांनी नुकत्याचं एका गोड मुलाला जन्म दिला आहे आणि त्यांच्या या आनंदाच्या क्षणी ते अत्यंत उत्साही आणि भावुक आहेत. या दोघांनी आपल्या मुलासोबतचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या चाहत्यांना ही सुंदर बातमी दिली.
Dec 23, 2024, 02:25 PM IST
चाहत्यांना चेटकीण बनून घाबरवणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण, तुम्ही ओळखलं का?
'या' अभिनेत्रीचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का घेतला आहे. नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री तिच्या नव्या लूकने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. चला पाहूया, कोण आहे ही अभिनेत्री?
Dec 2, 2024, 02:41 PM IST
YouTube वरुन विद्यार्थी बॉम्ब बनवायला शिकले! शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर घडला स्फोट, कारण..
Students Make Bomb With Help Of YouTube: या प्रकरणाची गंभीर दखल घेत माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाच्या एका मंडळाने या शाळेला भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणाचा एक अहवालही तयार करण्यात आला.
Nov 19, 2024, 10:06 AM ISTआता यूट्यूब वरून करू शकता खरेदी, जाणून घ्या नवीन फिचर
New feature: यूट्यूब आता सर्वात लोकप्रिय ऍपपैकी एक आहे. आता यूट्यूबने 'यूट्यूब शॉपिंग' हा नवीन फिचर लाँन्च केला आहे.
Oct 27, 2024, 10:05 AM IST
YouTube वर सिल्व्हर, गोल्ड आणि डायमंड प्ले बटन कधी मिळतं? कशी होते लाखोत कमाई
YouTube Play Buttons : यूट्यूब सोशल मीडियावरचं एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे चांगली कमाई होऊ शकते. असे अनेक कंटेंट क्रिएटर्स आहेत जे YouTube वर लाखोत कमाई करतात. आज अनेक इन्फ्लूएंसरचं युट्यूबवर एक तरी चॅनेल आहे.
Sep 27, 2024, 08:49 PM ISTRanveer Allahbadia च्या युट्यूबवरुन सर्व व्हिडिओ डिलीट? दिसतोय भलताच मेसेज; नेमकं काय झालं?
Ranveer Allahbadia YouTube Channels Hacked:युट्यूबर आणि Influencer रणवीर अल्लाहबादियाचे दोन्ही युट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे.
Sep 26, 2024, 12:27 PM IST
'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' मृतदेहाशेजारी बसून हिंदी गाण्यावर Reels... नेटकरी संतापले
Viral Reels : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला असून रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून रिल्स बनवली.
Sep 7, 2024, 08:14 PM ISTयुट्यूबवर मोफत उपलब्ध असलेली 7 भन्नाट मराठी नाटके
जुनी गाजलेली नाटकं जी आता पहायला मिळत नाहीत, त्यातली काही तुम्ही युट्यूबवर विनामूल्य पाहू शकता . नक्की कोणती आहेत ही नाटक ते जाणून घेऊया.काही खदखदवून हसवणारी नाटके युट्यूबवर मोफत उपलब्ध आहेत.
Aug 25, 2024, 02:45 PM ISTकोण आहे राजेश रवानी? जो ट्रक ड्रायव्हर महिन्याला कमावतो 5 ते 10 लाख रुपये, आनंद महिंद्रांकडून कौतुक
Truck Driver Rajesh Rawani Turned YouTuber: सध्या ट्रक ड्रायव्हर राजेश रवानी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केली खास पोस्ट.
Aug 19, 2024, 07:21 PM ISTटिक टॉकनंतर आता व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर बंदी, शांतता टिकून राहण्यासाठी 'या' देशाने घेतलाय निर्णय!
Bangladesh Violence: बांगलादेशमधील नागरिकांना सोशल अॅप्स वापरता येणार नाहीयेत.
Aug 3, 2024, 10:57 AM ISTYouTube वर पाहून घरातच छापल्या 100, 200 च्या नोटा; आरोपीची हुशारी पाहून पोलिस शॉक
नवी मुंबईत एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने YouTube वर पाहून घरातच बनावट नोटा छापल्या आहेत.
May 17, 2024, 06:16 PM ISTYouTube आणि Instagram वर सर्वात पहिला व्हिडिओ कोणता पोस्ट करण्यात आला, त्याला किती व्ह्यूज होते?
Social Media : इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर वापर प्रचंड वाढला आहे. यातही युट्यब आणि इन्स्टाग्रामकडे युजर्सचा सर्वाधिक कल आहे. पण तुम्हाला माहित आहे का यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर सर्वात पहिली व्हिडिओ कोणी पोस्ट केला होत आणि त्याला किती व्ह्यूज मिळाले होते.
Apr 11, 2024, 09:49 PM ISTBad News! 2 एप्रिलपासून बंद होणार गुगलचे हे अॅप; लगेचच ट्रान्सफर करा डेटा
Google Podcast: गुगलकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. गुगलची एक महत्त्वाची सेवा बंद करण्यात येणार आहे. काय आहे त्यामागचे कारण वाचा
Apr 1, 2024, 04:01 PM ISTफुकटात वापरा Ad Free युट्यूब; मध्येच येणाऱ्या जाहिरातींची कटकट नको
Tech news Ad free YouTube : जगाच्या पाठीवर असणाऱ्या असंख्य विषयांवर भाष्य करत तितक्याच असंख्य व्हिडीओ या युट्यूबवर पाहता येतात.
Mar 13, 2024, 12:43 PM IST
YouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव
YouTube वर Video एका तरुणाने 4 कोटींची कंपनी उभी केली आहे. Shark Tank India शो मध्ये त्याच्या या कंपनीत 50 लाखांची गुंतवणुक करण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 06:04 PM IST