चेन्नई : रहदारीचा रस्ता... आणि त्यावर बांधलेला पूल... कल्पना करा तुम्ही अशाच एका पुलावर उभे आहात आणि तुमच्या नजरेदेखत पुलाचा भाग कोसळला तर...
अर्थातच तुमच्याही अंगावर काटे उभे राहतील... असाच एका अंगावर काटे उभे करणारा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईटवर वायरल झालेला दिसतोय.
चेन्नईतल्या अवडी इथल्या एका ब्रिजचा हा व्हिडिओ आहे. गर्दीनं खच्चून भरलेला हा ब्रिज लोकांच्या डोळ्यांदेखत कोसळला... आणि लोकांच्या हातात पाहत राहण्याशिवाय पर्याय उरला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.