VIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं

महिलेवर उपचार करण्याच्या निमित्तानं तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका इमामाला रंगेहाथ लोकांनी पकडल्याचं समोर येतंय. 

Updated: Aug 28, 2016, 06:42 PM IST
VIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं  title=

बिजनौर : महिलेवर उपचार करण्याच्या निमित्तानं तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका इमामाला रंगेहाथ लोकांनी पकडल्याचं समोर येतंय. 

बिजनौरमध्ये ही घटना उघडकीस आलीय. उल्लेखनीय म्हणजे, ही घटना एका कॅमेऱ्यातही कैद झालीय. 

या व्हिडिओमध्ये अर्धनग्न अवस्थेतील इमाम एका खोलीत दिसतोय... तर त्याला पकडल्यानंतर काही लोकांनी त्याला धू धू धुतल्याचंही यामध्ये दिसतंय. 

'झी न्यूज' या व्हिडिओची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही.