व्हिडीओ | असा दरोडेखोर तुम्ही पाहिला नसेल

यू-ट्यूबवर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय.

Updated: Dec 20, 2015, 05:45 PM IST

मुंबई : यू-ट्यूबवर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय, बंदुकधारी दरोडेखोराने बंदुकीच्या धाकाने मालकाकडे पैशांची मागणी केलीय. मालकानेही गुपचूप पैस काढून देण्यास सुरूवात केली. मात्र या व्हिडीओ पुढे असं काही झालंय, की तुम्हीही म्हणाल असा दरोडेखोर मी पहिल्यांदाच पाहिलाय.